Home › Blog › Guest Post

Write a Guest Post on Online Wala

तुमचा अनुभव आणि माहिती हजारो CSC/VLE चालक, विद्यार्थी आणि लघु व्यावसायिकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या नावासोबत, फोटोसोबत आणि Author Profile सोबत.

Write Guest Post
1Login / RegisterFree account बनवा किंवा login करा.
2Author Profile भरातुमचे नाव, फोटो, माहिती आणि छोटा intro.
3Post + SEO लिहाThumbnail, title, description, keyword आणि article.
4Review & Publishआम्ही तपासून 2-3 दिवसांत publish करतो.

Guest Post Rules (नियम)

  • Original content – दुसऱ्या website वरून copy केलेली post स्वीकारली जात नाही.
  • No links / backlinks – post मध्ये, author info मध्ये किंवा intro मध्ये कोणतीही website link, URL किंवा email टाकता येत नाही. System आपोआप block करते.
  • किमान 300 शब्द – चांगल्या SEO साठी 600+ शब्द लिहा.
  • Topics – CSC/VLE सेवा, सरकारी योजना, documents, online forms, computer/mobile tips, Excel/Word, शिक्षण, शेती माहिती, small business.
  • भाषा – मराठी, हिंदी किंवा English.
  • Images – स्वतःचे किंवा free-to-use फोटो वापरा. Thumbnail आवश्यक आहे.
  • Spam, जाहिरात, political, चुकीची किंवा फसवी माहिती असलेली post reject केली जाईल.
  • Publish करण्यापूर्वी आम्ही title, फोटो किंवा मजकुरात छोटे बदल करू शकतो.

Best SEO Tips

  1. Focus keyword ठरवा – लोक Google वर काय search करतात (उदा. "PAN card online apply").
  2. Keyword title, meta description आणि पहिल्या paragraph मध्ये वापरा.
  3. SEO title 40–65 अक्षरे, meta description 120–160 अक्षरे.
  4. Post मध्ये H2 / H3 subheadings आणि points (list) वापरा.
  5. Thumbnail 1200×630 px आणि post मध्ये 2-3 फोटो टाका.
  6. शेवटी छोटा summary / FAQ लिहा.
Start Writing